
अभियांत्रिकी महाविद्यालय पदवी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2018-2019
महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ करिता बी.ई/ बी.टेक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख १९ जून २०१८ आहे.
सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी.