पुणे येथे Bank PO/ Clerk परीक्षेच्या तयारी करीता मोफत कार्यशाळेचे आयोजन

पुणे येथील अँप्टी अकॅडमी यांच्या वतीने आगामी Bank PO/ Clerk पदाच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप आणि पूर्व तयारी विषयी रविवार दिनांक ८ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी ५:०० वाजता मोफत कार्यशाळा ‘अँप्टी अकॅडमी, पाचवा मजला, द फोरम बिल्डिंग, पद्मावती, रांका ज्वेलर्सच्या वरती, सातारा रोड, पुणे’ आयोजित करण्यात आली असून पूर्व नाव नोंदणी करणाऱ्यास ‘ऑनलाईन टेस्ट सिरीज’ अगदी मोफत मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ९०२८९०४६६८ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

 

You might also like
.
Comments
Loading...