
बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘ऑफिसर’ पदांच्या एकूण १५८ जागा
बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील ऑफिसर (क्रेडिट) पदांच्या १५८ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑफिसर (क्रेडिट) पदाच्या १५८ जागा
शैक्षणिक पात्रता – ६० टक्के गुणांसह कुठल्याही शाखेची पदवीसह एमबीए/ पीजीडीबीएम/ पीजीबीएम/ पीजीडीबीए/ पदव्युत्तर पदवी (वाणिज्य/ विज्ञान/ अर्थ)
वयोमर्यादा – १ एप्रिल २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे
परीक्षा फीस – अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग उमेदवारांसाठी १००/- रुपये आणि इतर मागासवर्गीयसह इतर उमेद्वारांकरिता ६००/- रुपये.
परीक्षेची तारीख – १० जून २०१८
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ मे २०१८
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.
सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.