बँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ५९० जागा

बँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एरिया सेल्स मॅनेजर पदाच्या २५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि ८ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – १ मे २०१८ रोजी ३० ते ४० वर्षे

टीम लीडर पदाच्या एकूण ६५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि ५ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – १ मे २०१८ रोजी २५ ते ४० वर्षे

सेल्स एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकूण ५०० जागा
शैक्षणिक पात्रता – (१) सेल्स एक्झिक्युटिव्ह (ग्रॅज्युएट्स) – पदवीधर/ पदविका आणि १ वर्षाचा अनुभव. (२) सेल्स एक्झिक्युटिव्ह (अंडरग्रॅज्युएट्स) – पदवीचे किमान प्रथम वर्ष उत्तीर्ण व अद्याप पदवी पूर्ण न झालेले उमेदवार आणि २ वर्षाचा अनुभव. (३) सेल्स एक्झिक्युटिव्ह (फ्रेशर्स) – पदवीधर आवश्यक.

वयोमर्यादासेल्स एक्झिक्युटिव्ह (ग्रॅज्युएट्स) – १ मे २०१८ रोजी २१ ते ३५ वर्षे
सेल्स एक्झिक्युटिव्ह (अंडरग्रॅज्युएट्स) – १ मे २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे
सेल्स एक्झिक्युटिव्ह (फ्रेशर्स) – १ मे २०१८ रोजी २१ ते २५ वर्षे

बायोडाटा पाठविण्याचा ई-मेल[email protected]

बायोडाटा पाठविण्याची अंतिम तारीख – २५ मे २०१८

अधिक महिला कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

 

सौजन्य- साई सायबर हब, सावेडी, अहमदनगर.
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online