
बकुळछाया फाउंडेशनच्या संस्थेत विविध कोर्स करिता प्रवेश देणे आहे
Admission 2019-20 : Various Technical Courses Admission Open
बकुळछाया फाउंडेशन शिक्षण प्रसारक संस्था, खरवंडी कासार, जि. अहमदनगर या शैक्षणिक संस्थेत २०१९-२०२० वर्षाकरिता M.S.W, स्वच्छता आरोग्य निरीक्षक, फायर सेफ्टी सिक्युरिटी मॅनेजमेंट, योग पदविका, हॉटेल मॅनेजमेंट, भूमापक, बी. लीब (ग्रंथशास्त्र), D.C.A., अंगणवाडी सुपरवायजर, पब्लिक सर्व्हिस (स्पर्धा परीक्षा) कोर्ससाठी प्रवेश देणे चालू असून प्रवेशासाठी ९७६७०३५८८८, ९४०५९६७७६७, ८६६८५३८०६१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)