इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २४८ जागा

भारत सरकारच्या इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

टेक्निकल ऑफिसर पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह बी.ई. / बी.टेक (सिव्हिल/केमिकल/मेकॅनिकल/सेफ्टी)/ B.Arch
वयोमर्यादा – १७ जून २०१८ रोजी १८ ते २६ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

सायंटिफिक असिस्टंट पदाच्या १३ जागा
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (सिव्हिल/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल) / बी.एस्सी (फिजिक्स, केमिस्ट्री) आणि ४ वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – १७ जून २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी- I) पदाच्या ८३ जागा
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (सिव्हिल/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन) / बी.एस्सी (फिजिक्स, केमिस्ट्री)
वयोमर्यादा – १७ जून २०१८ रोजी १८ ते २७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

टेक्निशियन पदाच्या १७ जागा
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह १० वी / १२ वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आणि ४ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – १७ जून २०१८ रोजी १८ ते २४ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी- II) पदाच्या ११४ जागा
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह १० वी / १२ वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
वयोमर्यादा – १७ जून २०१८ रोजी १८ ते २२ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

उच्च विभाग लिपिक पदाच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह पदवीधर आणि इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि.
वयोमर्यादा – १७ जून २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

स्टेनोग्राफर (ग्रेड-III) पदाच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि.
वयोमर्यादा – १७ जून २०१८ रोजी १८ ते २८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जून २०१८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

सौजन्य: श्री ऑनलाईन सर्व्हिसेस, तालखेड फाटा.
You might also like
.
Comments
Loading...