
आयटीआय पॅटर्न इलेक्ट्रिशियन व डिझेल मेकॅनिक कोर्स प्रवेश सुरु (मुदतवाढ)
आर्टीझन व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, अमरावती येथे आय.टी.आय. पॅटर्न कोर्स इलेक्ट्रिशियन (२ वर्ष) आणि डिझेल मेकॅनिक (१ वर्ष) करिता प्रवेश घेण्याकरिता मुदतवाढ देण्यात येत असून त्यानुसार शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०१८ आहे.
शासन निर्णयानुसार व्यवसाय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाला आता आयटीआय अभ्यासक्रमाशी समकक्ष म्हणून मान्यता देण्यात आली असून अप्रेन्टिस सुद्धा लागू केली आहे.
शासन निर्णय आणि विविध सरकारी नोकरीची संधी पाहण्यासाठी अधिक माहिती डाऊनलोड करून वाचावी किंवा ९४२२९५५१३१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)
स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण ५४९५३ जागा (मुदतवाढ)