उस्मानाबाद येथे ५ ते १५ एप्रिल २०१८ दरम्यान भारतीय सैन्य भरती मेळावा

उस्मानाबाद, बीड, लातूर, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी भारतीय सैन्य दलातील सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन & अम्युनेशन एग्जामिनर), सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट), सोल्जर टेक्निकल ड्रेसर, सोल्जर क्लर्क/स्टोअरकीपर, सोल्जर ट्रेड्समन पदांच्या जागा भरण्यासाठी ५ ते १५ एप्रिल २०१८ दरम्यान उस्मानाबाद येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून उमेदवारांनी ‘पोलिस परेड ग्राउंड’ येथे सकाळी ५:०० वाजता आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक असून सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०१८ आहे.
(सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, बीड रोड, माजलगाव.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online