
भारतीय रिजर्व बँक (ग्रेड-बी) परीक्षा करिता मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
भारतीय रिजर्व बँक ‘ऑफिसर (ग्रेड-बी) परीक्षा- २०१८’ ची तयारी करण्यासाठी ‘अँप्टी अकॅडमी, पुणे’ यांच्या वतीने शुक्रवार दिनांक १९ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता ‘अँप्टी अकॅडमी, द फोरम बिल्डिंग, रांका ज्वेलर्सच्या वरती, सातारा रोड, पुणे’ येथे मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी मा. लोकेश शर्मा सर आणि डॉ. पुष्पक पांडव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ९३७०५५७००७ वर संपर्क साधावा. (जाहिरात)