पुणे येथे आपटी अकॅडमी मार्फत ‘चालू घडामोडी’ विषयाची मोफत व्याख्यानमाला

आपटी अकॅडमी, पुणे यांच्या मार्फत आगामी बँकिंग, रेल्वे, एम.पी.एस.सी. परीक्षा करिता ‘चालू घडामोडी’ विषयाची मोफत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यातील पहिले सत्र रविवार दिनांक १५ एप्रिल २०१८ रोजी ‘सावित्रीबाई फुले स्मारक, टिंबर मार्केट रोड, भगवान बाहूबली चौक, गंज पेठ, पुणे’ येथे सायंकाळी ५ : ०० वाजता होणार आहे. यावेळी डॉ.पुष्पक पांडव (बी.ए.इकॉनॉमिक्स) यांचे मार्गदर्शन मिळणार असून पूर्व नाव नोंदणी आवश्यक असल्याने ९०२८९०४६६८ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online