
शिक्षक पात्रता परीक्षा-२०१८ (टीईटी) ची अंतरिम उत्तरतालिका उपलब्ध
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत १५ जुलै २०१८ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा-२०१८ ची अंतरिम उत्तरतालिका उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
Join Telegram Channel