अमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा
अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या आस्थापनेवरील माध्यमिक शिक्षण सेवक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक आणि आदिवासी विकास निरीक्षक पदांच्या एकूण ५५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०१८ आहे. (सौजन्य: सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र, रुख्मिणी नगर, अमरावती.)