अंबिका रिचार्ज सोल्यूशन प्रा. लिमिटेड यांच्या आस्थापनेवर एकूण ३७ जागा

अंबिका रिचार्ज सोल्यूशन प्रा. लिमिटेड यांच्या आस्थापनेवर नवीन उत्पादनाच्या विक्रीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक अशा (Sales executive) पदाच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी अनुभवी किंवा MBA अथवा कुठल्याही पदवीधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०१८ असून अर्ज उमेदवारांनी आपले अर्ज ([email protected]) या मेलवर पाठविणे आवश्यक असून अधिक माहितीसाठी ९६८९०९१५०१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

जाहिरात डाऊनलोड करा

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण ५४९५३ जागा (मुदतवाढ)

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online