
द अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १०० जागा
द अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
बँक अधिकारी (वर्ग-१) पदाच्या एकूण २० जागा
वयोमर्यादा – १ एप्रिल २०१८ रोजी कमीत-कमी २५ वर्ष आणि जास्तीत-जास्त ४० वर्ष.
शैक्षणिक पात्रता – कुठल्याही शाखेतील पदवी, संगणक ज्ञान आवश्यक आणि पाच वर्षाचा अनुभव आवश्यक. .
बँक अधिकारी (वर्ग-२) पदाच्या एकूण ४० जागा
वयोमर्यादा – १ एप्रिल २०१८ रोजी कमीत-कमी २५ वर्ष आणि जास्तीत-जास्त ३५ वर्ष.
शैक्षणिक पात्रता – कुठल्याही शाखेतील पदवी, संगणक ज्ञान आणि अनुभव आवश्यक.
कनिष्ठ लिपिक पदाच्या एकूण ४० जागा
वयोमर्यादा – १ एप्रिल २०१८ रोजी कमीत-कमी २० वर्ष आणि जास्तीत-जास्त २८ वर्ष.
शैक्षणिक पात्रता – कुठल्याही शाखेतील पदवी (५०%) आणि संगणक ज्ञान आवश्यक. तसेच एम.बी.ए. आणि वाणीज्य/ कृषी शाखेच्या उमेदवारांना प्राधान्य.
परीक्षा फीस – १००० रुपये
ऑनलाईन परीक्षा – मे २०१८
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ एप्रिल २०१८
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.
सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.