अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे कौशल्य विकास व रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बाळापूर, जि. अकोला यांच्या वतीने २६० बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार दिनांक १० मार्च २०१८ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘साई मंगल कार्यालय, गजानन महाराज मंदिराजवळ, अकोला नाका, बाळापूर, जि. अकोला’ येथे सकाळी ११:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ९८६०३९८०१५, ८९८३४१९७९९ वर संपर्क साधावा.
(जाहिरात सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online