अमरावती प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात मोफत पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा-२०१८ च्या प्रशिक्षणासाठी ७० उमेदवारांना महाराष्ट्र शासनामार्फत विनामूल्य पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती प्रवेशासाठी रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०१७ रोजी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १० आक्टोबर २०१७ आहे. (सौजन्य: प्रियंका झेरॉक्स, अमरावती.)

You might also like
.
Comments
Loading...