नागपूर प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात मोफत पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा-२०१८ च्या प्रशिक्षणासाठी १२० उमेदवारांना महाराष्ट्र शासनामार्फत विनामूल्य पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नागपूर प्रवेशासाठी रविवार दिनांक ५ नोव्हेंबर २०१७ रोजी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ आक्टोबर २०१७ आहे. (सौजन्य: न्यू शिक्षा कॉम्प्युटर, मानेवाडा रोड, नागपूर.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online