
एअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ‘केबिन स्क्रू’ पदाच्या एकूण ५०० जागा
एअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील ‘केबिन स्क्रू’ पदाच्या मुंबई विभागात ५० जागा आणि दिल्ली विभागात ४५० असे एकूण ५०० पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०१८ आहे. (सौजन्य: श्री मल्टी सर्व्हिसेस, तालखेड फाटा, ता. माजलगाव, जि. बीड.)