अहमदनगर येथे १५ जुलै २०१८ रोजी कौशल्य विकास व रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांच्या वतीने २४६ बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रविवार दिनांक १५ जुलै २०१८ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी ‘जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आवार, आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी, अहमदनगर’ येथे सकाळी १०:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

अधिक माहिती डाऊनलोड करा

NMK टेलिग्राम जॉईन करा

 

You might also like
.
Comments
Loading...