
पशुसंवर्धन विभाग पशुधन पर्यवेक्षक आणि परिचर परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
AHD Recruitment 2019 : Admit Card are Available
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या आस्थापनेवरील पशुधन पर्यवेक्षक आणि परिचर पदांच्या एकूण ७२९ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना सोबतच्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.
अधिक जाहिराती,प्रवेशपत्र,निकाल येथे पाहा