नाशिक कृषी विभागाच्या आस्थापनेवर ‘कृषी सेवक’ पदाच्या एकूण १०८ जागा

विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक यांच्या आस्थापनेवरील ‘कृषी सेवक’ पदांच्या एकूण १०८ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०१८ आहे.
(सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)

You might also like
.
Comments
Loading...