ACTREC Recruitment 2020 – Secretarial Asstant Post

ACTREC भरती २०२०  –  सचिवालय सहाय्यक

Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer (ACTREC) is  the state-of-the-art R&D satellite of the Tata Memorial Centre (TMC),which also includes under its umbrella the Tata Memorial Hospital (TMH),the largest cancer hospital in Asia. ACTREC has the mandate to function as a national centre for treatment, research and education in cancer.

ACTREC Recruitment 2020 : टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई, अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई येथे सचिवालय सहाय्यक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – सचिवालय सहाय्यक
  • पद संख्या – १ जागा
  • जाहिरात – ACTREC/Advt-09/2020 19.02.2020
  • शैक्षणिक पात्रता -उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वेतनश्रेणी – रु. १२,०००/-
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – २ मार्च २०२० आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – बोर्ड रूम ३ रा मजला, पेमास्टर शोधीका, ACTREC

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online