अभ्युदय को-ऑप बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ‘लिपिक’ पदांच्या एकूण १०० जागा

अभ्युदय को-ऑप बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील ‘लिपिक’ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लिपिक पदाच्या एकूण १०० जागा
शैक्षणिक पात्रता – कुठल्याही शाखेतील पदवी आणि मराठी/ इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक. तसेच संगणक ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

वयोमर्यादा – १ एप्रिल २०१८ रोजी २० ते ३० वर्षे (अनुसूचित जाती/ जमाती 5 वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत)
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांकरिता ८००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ जमाती उमेदवारांकरिता ४००/- रुपये राहील.

प्रवेशपत्र – २१ एप्रिल २०१८ रोजी उपलब्ध होतील.

ऑनलाईन परीक्षा – दिनांक २८ एप्रिल २०१८ घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ एप्रिल २०१८ आहे

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online