पुणे येथील APTI अकॅडमीत IBPS PO परीक्षा करिता मोफत कार्यशाळा

पुणे येथील APTI Academy यांच्या वतीने IBPS PO Exam (4252 Posts) परीक्षेच्या तयारी करिता शनिवार दिनांक ८ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी १ वाजता मोफत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी डॉ. पुष्पक पांडव यांचे अमुल्य मार्गदर्शन मिळणार असून उमेदवारांनी पूर्व नाव नोंदणी करून APTI ACADEMY, Ganga Complex, 2nd Floor, Airport Road, Yerwada, Near Gunjan Talkies, Pune येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी 9665329309/ 9028904668 वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online