भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध ‘तांत्रिक’ पदांच्या ५४२ जागा (मुदतवाढ)

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील विविध ‘तांत्रिक’ पदांच्या एकूण ५४२ जागा भरण्यासाठी १८ ते २७ वयोगटातील (मागासवर्गीय ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय ३ वर्ष सवलत) अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मे २०१८ आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमतनगर, जि. हिंगोली.

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online