भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर ‘ऑफिस अॅडेंटंट्स’ पदाच्या एकूण ५२६ जागा

भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवरील ‘ऑफिस अॅडेंटंट्स’ पदाच्या एकूण ५२६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर २०१७ आहे. (सौजन्य: सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र, रुख्मीनी नगर, अमरावती.)

You might also like
.
Comments
Loading...