
सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षा जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘सहाय्यक कक्ष अधिकारी’ पदांच्या १०७ जागा, ‘विक्रीकर निरीक्षक’ पदाच्या २५१ जागा आणि पोलीस उप निरीक्षक पदाच्या ६५० जागा असे एकूण १००८ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मे २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)