स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘मल्टी टास्किंग’ पदांच्या एकूण ८३०० जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांतील मल्टी टास्किंग स्टाफ (बहूउद्देशीय कार्य कर्मचारी) पदांच्या एकूण ८३०० जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून त्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख १ फेब्रुवारी २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

You might also like
.
Comments
Loading...