वडसा राज्य राखीव पोलीस बल (१२) मध्ये ‘सशस्त्र पोलीस शिपाई’ पदांच्या ४३ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक १२ वडसा, जि. गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील ‘सशस्त्र पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१७ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफराबाद, जि. जालना.) _x000D_