स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘वैज्ञानिक सहाय्यक’ पदांच्या ११०२ जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत हवामानशास्त्र विभागात ‘वैज्ञानिक सहाय्यक’ पदांच्या एकूण ११०२ जागा भरण्यासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय हवामानशास्त्र वैज्ञानिक सहाय्यक परीक्षा-२०१७’ या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑगस्ट २०१७ आहे. (सौजन्य: मनोज कॉम्प्युटर, श्रीरामपूर, जि. यवतमाळ.)