नाशिक आदिवासी विभागाच्या आस्थापनेवर ‘कंत्राटी शिक्षक’ पदांच्या ८७ जागा

महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी, आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक यांच्या एकलव्य निवासी शाळांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षित/ पदवीधर/ क्रीडा शिक्षक पदांच्या एकूण ८७ जागा कंत्राटी भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ५ जून २०१७ आहे. (सौजन्य: समर्थ डीटीपी सेंटर, तेली गल्ली, सुरगाणा, जि. नाशिक.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online