राज्य परीक्षा परिषद मार्फ़त शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीईटी ) जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत २२ जुलै २०१७ रोजी आयोजित केलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०१७ (महा-टीईटी )मध्ये सहभागी होण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जुलै २०१७ आहे. (सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमतनगर, जि. हिंगोली.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online