भारतीय राज्यसभा सचिवालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११५ जागा
भारतीय राज्यसभा सचिवालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०१७ आहे. (सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.)