स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फ़त स्टेनोग्राफर्स (ग्रेड सी/ डी) परीक्षा-२०१७ जाहीर

भारत सरकारच्या मंत्रालयीन विभागाच्या आस्थापनेवरील ‘स्टॅनोग्राफर’ पदांच्या जागा भरण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फ़त ‘स्टेनोग्राफर्स (ग्रेड ‘सी’ आणि ‘डी’) परीक्षा-२०१७ सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०१७ आहे. (सौजन्य: एक्स झोन सायबर कॅफे, कराड, जि. सातारा.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online