वाशीम येथे ३ फेब्रुवारीला विविध पदांच्या ३५० जागा भरण्यासाठी रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम यांच्या वतीने ३५० बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी २०१८ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘आर.ए.कॉलेज, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, वाशीम’ येथे सकाळी १०:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०७२५२-२३१४९४ वर संपर्क साधावा. (जाहिरात सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

You might also like
.
Comments
Loading...