अहमदनगर येथे १६ नोव्हेंबर रोजी रोजगार व कौशल्य विकास मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्या वतीने गुरुवार दिनांक १६ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी १०:०० वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून गरीब आणि होतकरू पात्र उमेदवारांनी ‘रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती सभागृह’ समर्थ शाळेसमोर, भिस्तबाग, अहमदनगर येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online