एअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ‘केबिन क्रू’ पदांच्या एकूण ४०० जागा

एअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील ‘केबिन क्रू’ पदांच्या एकूण ४०० जागा भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०१७ आहे. (सौजन्य: सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र, रुख्मिणी नगर, अमरावती.)

You might also like
.
Comments
Loading...