मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये तांत्रिक पदांच्या ९८५ जागा
मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदांच्या एकूण ९८५ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ आक्टोबर २०१७ आहे. (सौजन्य: श्री ऑनलाईन मल्टी सर्व्हिसेस, तालखेड फाटा, जि. बीड.)