नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या २९ जागा
जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील रिक्त असलेल्या ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या एकूण २९ जागा थेट मुलाखतीद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १ जुलै २०१७ आहे. (सौजन्य: जीत मोबाईल शॉपी, धडगाव, जि. नंदुरबार.)