भारतीय स्टेट बँकेत ‘विशेष व्यवस्थापन अधिकारी’ पदांच्या एकूण ५५४ जागा
भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘विशेष व्यवस्थापन अधिकारी’ पदांच्या एकूण ५५४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मे २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)