औरंगाबाद ज़िल्हा सेतू समितीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८४ जागा
जलयुक्त शिवार अभियान आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ज़िल्हा सेतू समिती, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३४ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी आणि ५० जागांसाठी प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २९ मे २०१७ आहे. (सौजन्य: श्रमिक कॉम्प्युटर, खडकेश्वर, औरंगाबाद.)