
सिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा
मणिपाल विद्यापीठामार्फत बँकिंग कोर्स पूर्ण करण्यासाठी ‘सिंडिकेट बँक’ यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जानेवारी २०१८ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)