यवतमाळ जिल्हा पोलीस दलात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ४१ जागा

यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१७ आहे. (सौजन्य: न्यू सर्वज्ञ मल्टी सायबर कॅफे, साखरखेर्डा, जि. बुलडाणा.)

You might also like
.
Comments
Loading...