नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात ‘स्टाफ नर्स’ पदांच्या १४२ जागा

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयाच्या आस्थापनेवरील स्टाफ नर्स संवर्गातील पदांच्या एकूण १४२ जागा सहा महिन्यासाठी निव्वळ कंत्राटी स्वरूपात भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०१७ आहे. (सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर्स, वांबोरी, जि. अहमदनगर.)

You might also like
.
Comments
Loading...