महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक (पुरुष) पदाच्या एकूण १००० जागा

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक (पुरुष) पदाच्या एकूण १००० जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी प्रतीक्षा यादी करिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१७ आहे. (सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमत, जि. हिंगोली.)

You might also like
.
Comments
Loading...