अमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या ९५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत रिक्त असलेल्या विविध पदांच्या एकूण ९५ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी २६ जुलै २०१७ ते २ ऑगस्ट २०१७ दरम्यान थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी संबंधित तारखेस ‘प्रशिक्षण केंद्र’ जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे. (सौजन्य: सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र, रुख्मिणी नगर, अमरावती.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online