माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये विविध तांत्रिक पदांच्या एकूण १०४० जागा

माझगाव डॉक शिपबिल्डर्स यांच्या आस्थापनेवर विविध तांत्रिक पदांच्या एकूण १०४० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०१६ आहे. (सौजन्य: मनोज कॉम्प्युटर्स, श्रीरामपूर पुसद, जि. यवतमाळ.)

You might also like
.
Comments
Loading...