महावितरण कंपनीत ‘उपकेंद्र सहाय्यक’ पदांच्या एकूण २५४२ जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विद्युत उपकेंदांसाठी ‘उपकेंद्र सहाय्यक’ पदांच्या एकूण २५४२ जागा भरण्यासाठी केवळ महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७ आहे. (सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमतनगर, जि. हिंगोली.)