शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘प्राध्यापक’ पदांच्या एकूण १८८ जागा
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १८८ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०१७ आहे. (सौजन्य: साई सायबर हब, एकविरा चौक, सावेडी, अहमदनगर.)