स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘सब इन्स्पेक्टर’ पदाच्या एकूण २२२१ जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘सब इन्स्पेक्टर’ पदाच्या एकूण २२२१ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०१७ आहे. (सौजन्य: मार्कण्डेय इंटरनेट कॅफे, हिमायतनगर, नांदेड.)